Surprise Me!

Kanda Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यालाच १५८३ रुपयांचा भुर्दंड!

2026-05-23 16 Dailymotion

Kanda Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यालाच १५८३ रुपयांचा भुर्दंड!

#OnionFarmers #FarmerCrisis #Shetkari #OnionPriceCrash #AgricultureCrisis #Beed #MaharashtraFarmers #FarmerIssues #CropLoss #AgriNews #MarathiNews #RuralIndia #FarmerProtest #MarketPrice #KandaBajar

उन्हातान्हात घाम गाळून पिकवलेला कांदा बाजारात नेला, पण माल विकूनही शेतकऱ्याच्या डोळ्यात फक्त अश्रूच उरले. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ६०२ किलो कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवला; मात्र संपूर्ण मालाचे फक्त ३०१ रुपये मिळाले. दुसरीकडे वाहतूक, हमाली आणि इतर खर्च मिळून तब्बल १,५८३ रुपये खर्च आल्याने शेतकऱ्याला खिशातूनच पैसे भरावे लागले.