Surprise Me!

वांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टी हटवल्यानं रेल्वेचा काय झाला फायदा?, पाहा व्हिडिओ

2026-05-23 4 Dailymotion

वांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टीवरील अतिक्रमण हटवल्यामुळं पश्चिम रेल्वेला मोकळी जमीन मिळाली असून, रेल्वे प्रवाशांना आणि पायाभूत सुविधांना मोठा फायदा होणार आहे.