Surprise Me!

वन्यजीवांच्या मृत्यू मागचं काय आहे विदारक वास्तव? विषबाधेसह व्यवस्थेतील उणिवासह शिकारीचे चिन्हे

2026-05-25 59 Dailymotion

मेळघाटात चार गवे, दोन गर्भवती भेडक्या, माकडांसह अनेक पक्षांचा मृत्यू झाला होता. यामागचं भयावह वास्तव समोर आलं आहे.