Surprise Me!

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत ‘घोडेबाजार’चा आरोप; विजय वडेट्टीवारांचा भाजपावर आरोप

2026-05-25 0 Dailymotion

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर 'घोडेबाजार' सुरू असून नगरसेवकांच्या मतांना 15 लाखांचा भाव दिला जात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर केलाय.