Surprise Me!

प. बंगालमध्ये होल्डिंग सेंटर उघडताच खळबळ! २४ तासांत १२ घुसखोर जेरबंद, नक्की काय घडलं?

2026-05-26 3 Dailymotion

पश्चिम बंगालमध्ये नव्याने उघडण्यात आलेल्या 'होल्डिंग सेंटर'मुळे मोठी खळबळ उडाली आहे. सरकारने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे २४ तासांत १२ घुसखोरांना अटक करण्यात आली. 'डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट' या मोहिमेअंतर्गत बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे आहे. हे केंद्र विशेषतः बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांसाठी असून, त्यांना सामान्य तुरुंगात न ठेवता येथे ठेवले जाईल. त्यानंतर त्यांना सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) सुपूर्द करून हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मुर्शिदाबाद आणि मालदा येथील केंद्रांमध्ये घुसखोरांना डांबण्यात आले आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळेल.
#WestBengal #HoldingCenters #IllegalImmigration #Infiltrators #BorderSecurity #BSF #NationalSecurity #DetectDeleteDeport #IndiaNews #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat