Surprise Me!

Pune Viral Video: तरूणीसमोर चाळे करून बाऊन्सर पळाला.. शूजमुळे कसा सापडला?

2026-05-26 4 Dailymotion

Pune Viral Video: व्हिडीओत दिसणारा या विकृत माणसाकडे व्यवस्थित पाहा.. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरूणीसमोर यानं अश्लील कृत्य केलं अन् नंतर फरार झाला.. या घटनेनं पिंपरी चिंचवडमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता.. पण पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावली अन् या विकृत माणसाला अटक केलीये.. चीड आणणारी ही सगळी घटना नेमकी काये, सविस्तर समजून घेऊ..

#pune #viralvideo #crimenews