Surprise Me!

Beed House Fire: नव्या घरात शिफ्ट झालेलं कुटुंब देवदर्शनाला गेलं, घरात मात्र भयंकर घडलं?

2026-05-26 2 Dailymotion

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे बाळासाहेब महामुनी यांच्या नव्याने बांधलेल्या बंगल्याला भीषण आग लागली.
गेल्या २० दिवसांपासून ते या घरात राहायला आले होते. कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना रात्री साडेदहा ते बाराच्या सुमारास ही घटना घडली.
घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या आगीत संपूर्ण घर आणि घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
महामुनी यांनी एक कोटींहून अधिक खर्च करून हे घर बांधले होते आणि बँकेचे ४० लाखांचे कर्जही घेतले होते.
आता ते प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करत आहेत, तसेच पोलीस आगीचे कारण व घातपाताच्या शक्यतेचा तपास करत आहेत.
सुदैवाने घरात कुणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
#BeedFire #Gevrai #HouseFire #GasCylinderBlast #BalasahebMahamuni #LokmatNews #Maharashtra #BreakingNews #PoliceInvestigation #InsuranceClaim

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat