Surprise Me!

कश्यपी धरणात चार जणांचा बुडून मृत्यू: धाडसी महिलेमुळं दोन वर्षाची बालिका वाचली

2026-05-27 6 Dailymotion

नाशिकच्या कश्यपी धरणात एकाच कुटुंबातील चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. यावेळी एका धाडसी महिलेनं पाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या चिमुरडीचा जीव वाचवला.