Surprise Me!

मीरारोडनंतर घाटकोपरमध्येही बोकडांच्या कुर्बानीवरुन वाद, सोमय्यांचं म्हणणं काय? Kirit Somaiya

2026-05-27 561 Dailymotion

मीरारोडनंतर घाटकोपरमध्येही बोकडांच्या कुर्बानीवरुन वाद, सोमय्यांचं म्हणणं काय? Kirit Somaiya

एकीकडे रहिवासी सोसायटीमध्ये बोकडांच्या कुर्बानीवरुन मीरारो़डमध्ये वाद सुरू आहे. तर दुसरीकड़े असाच वाद घाटकोपरमध्येही निर्माण झाला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी बकरे आणले गेल्याचं समजल्यानंतर
माजी खासदार किरीट सोमय्या तिथं पोहोचले.

#Ghatkopar
#KiritSomaiya
#MiraRoadGoatControversy
#MumbaiNews
#BakriEid2026
#HousingSocietyDispute
#MumbaiPolice
#LokmatNews
#MarathiNews
#BreakingNewsMarathi
#MaharashtraPolitics
#CommunalTension
#GhatkoparNews