Clash in Mira Road society over goats brought for Eid sacrifice बकरी ईदसाठी मुस्लिम धर्मीयांनी बकरा आणला, त्यावरून वाद झाला अन् मग विरोध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी तिथं निदर्शनं केली.. अन् हातात एक जिवंत डुक्कर घेऊन आले..
#mirabhayandar #bakrieid #crimenews #mumbainews