बीडमध्ये 15 वर्षाच्या तरूणीसोबत काय घडलं? डॉक्टरांमुळे घटना उघड | Beed Minor Girl Atrocities Case
Beed Minor Girl Atrocities Case: Grandfather & Cousin Arrested After Doctor Exposes Crime
तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल असं हे प्रकरणे.. हो..ती शेतात एकटी दिसते, तिथं चुलत भाऊ अत्याचार करतो.. घरी आजोबा तिला एटकीला पाहता, घरात ते अत्याचार करतात.. आणि कुणाला सांगशील तर तुला मारून टाकू अशा धमक्या देतात.. चीड आणणारी ही घटना आहे बीड जिल्ह्यातली.. आई-वडील मजुरीसाठी बाहेरगावी गेलेले होते, तेव्हा या १५ वर्षांच्या तरूणीसोबत काय काय घडलंय.. सगळा प्रकार आता समोर आलाय.. पुण्यातल्या नसरापूरची घटना, पर्वतीमध्ये घडलेली घटना आणि तशीच ही बीडची घटनाय.. तरूणीसोबत काय काय घडलंय, एका चांगल्या डॉक्टरमुळे हे कसं उघड झालंय.. सविस्तर समजून घेऊ.. नमस्कार मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय..---
#BeedCrime
#CrimeNewsMarathi
#JusticeForMinor
#BeedPolice
#MaharashtraCrime
#PocsoAct
#LokmatNews
#MarathiNews
#BreakingNewsMarathi
#LawAndOrder
#WomenSafety
#CrimeDiary
#TrendingNewsMaharashtra