Surprise Me!

Instagram Account Suspended? इन्स्टाग्राम अकाऊंट रिकव्हर करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय!

2026-05-28 11 Dailymotion

Instagram Account Suspended? इन्स्टाग्राम अकाऊंट रिकव्हर करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय!

सध्या बऱ्याच जणांचे इन्स्टाग्राम अकाउंट्स सस्पेंड होतायत, बरेच जण अकाऊंट रिकव्हरीसाठी प्रयत्न करतायत. तुम्हालाही इन्स्टाग्रामवर 'Your account has been disabled' असा मेसेज आला, तर घाबरून जाऊ नका! मे २०२६ मध्ये अशा तक्रारी वाढल्या आहेत. पण फक्त 'Appeal' बटणावर अवलंबून राहू नका, कारण त्यापेक्षाही एक प्रभावी मार्ग आहे. तो कोणता? पाहुयात..

#InstagramSuspended
#AccountRecovery
#InstagramTips
#MetaUpdate2026
#TechNewsMarathi
#SocialMediaHacks
#InstagramDisabled
#LokmatNews
#MarathiNews
#TechTips
#InstagramHelp
#BreakingNewsMarathi

#LokmatNews #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat