Surprise Me!

मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, उपमहापौर संजय घाडी म्हणाले, "सण शांततेत साजरा करा"

2026-05-28 9 Dailymotion

मुंबईत विविध ठिकाणी कुर्बानी देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असं मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितलं.