Surprise Me!

15व्या वर्षी 'कोट्यधीश' झाला.. षटकारांचा बादशाह Vaibhav Suryavanshi किती श्रीमंत आहे? Cricket | IPL

2026-05-28 2 Dailymotion

15 वर्षीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट जगतात चर्चेत आहे. त्याने अवघ्या 29 चेंडूत 97 धावा करत दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले आहेत. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर गावचा रहिवासी असलेला वैभव 9 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. त्याने वयाच्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि सध्या तो राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. वैभवची एकूण संपत्ती अडीच ते तीन कोटींच्या घरात असून तो 15 व्या वर्षीच कोट्यधीश बनला आहे. या व्हिडिओतून आपण वैभवची कमाई, त्याचे विक्रम आणि त्याच्या 'वंडर बॉय' प्रवासाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांनीही त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे.
#VaibhavSuryavanshi #WonderBoy #IPL #RajasthanRoyals #CricketNews #YoungCricketer #IndianCricket #NetWorth #LokmatMarathi #SportsNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat