Surprise Me!

आरोग्याशी खेळ! पामतेलापासून दुधाची निर्मिती... Are you Drinking Milk or Poison? Jalgaon News

2026-05-28 10 Dailymotion

Are you Drinking Milk or Poison? जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे पामतेलापासून दुधाची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणातील संशयित आरोपी पसार झालाय, तो भेसळयुक्त दूध कसं बनवत होता? पाहा

#milk #duplicatemilk #contaminatedmilk #Lokmat #LokmatJalgaon #JalgaonNews #JalgaonLive #MarathiNews #MaharashtraNews #JalgaonBreaking #JalgaonUpdates #JalgaonCity #LokmatLive #JalgaonToday #JalgaonMarathi #JalgaonViral #JalgaonElection #JalgaonWeather