Surprise Me!

Onion Issue : कांदा खाल्ला किती जातो, निर्यात किती होतो अन् सडतो किती? Onion Farmer Loss

2026-05-29 1 Dailymotion

देशात दरवर्षी किमान ३०० ते ३१० लाख कांद्याचे उत्पादन हाेते. कांद्याची देशांतर्गत वार्षिक मागणी व वापर २०४ लाख टन असून, सरासरी ११ लाख टन कांदा निर्यात केला जाताे. यातून वाचलेला किमान ८५ लाख टन कांदा याेग्य साठवणूक व प्रक्रिया सुविधेच्या अभावामुळे खराब हाेताे किंबहुना सडताे.

गोकुळ पवार (प्रतिनिधी)

हेमराज राजपूत, विषय विशेषज्ञ, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक