धक्कादायक! प्रसूतीनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच विसरली शस्त्रक्रियेची पट्टी, मुंबईच्या रुग्णालयातील प्रकार
2026-05-30 5 Dailymotion
प्रसूतीवेळी महिलेच्या पोटात डॉक्टरांकडून कॉटन गॉझचा एक तुकडा विसरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या पायधुणी भागातील नूर रुग्णालयात हा प्रकार घडला.