दीड तास चर्चा, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं तेव्हा काय घडलं? Manoj Jarange Patil Ends Hunger Strike
Manoj Jarange Patil Ends Hunger Strike After Midnight Talks | Antarwali Sarati Updates
रखरखत्या उन्हात,विना मंडप उपोषणा बसलेल्या जरांगेंनी मध्यरात्री १.१५ वाजता अखेर उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत तब्बल दीड तास चाललेल्या सविस्तर चर्चेनंतर जरांगे यांनी हा मोठा निर्णय घेतला.
जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या?, मध्यरात्री अंतरवालीत काय काय घडलं?