'खरी शिवसेना एकच, दुसरी अमित शाह यांची कंपनी'-संजय राऊतांचा शिंदे शिवसेनेला टोला
2026-06-02 1 Dailymotion
मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केल्यानंतर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.