Surprise Me!

Shivneri Hapus Mango :कोकणातील हापूसपेक्षा शिवनेरी हापूस आंबा वेगळा कसा? कसे मिळाले भौगोलिक मानांकन?

2026-06-02 0 Dailymotion

Shivneri Hapus Mango :कोकणातील हापूसपेक्षा शिवनेरी हापूस आंबा वेगळा कसा? कसे मिळाले भौगोलिक मानांकन?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हापूस आंब्याची लागवड केलेली आहे. पण हा आंबा कोकणातील हापूस आंब्यापेक्षा वेगळा कसा आणि याची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत? जाणून घ्या सविस्तर...!

- अभिमन्यू काळे (माजी सनदी अधिकारी आणि शेतकरी)
- दत्ता लवांडे (प्रतिनिधी)