खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार कुणी केला?, तिथे काय घडलं?
Khan Sir Patna Coaching Center Firing Update: Vandalism Outside Musallahpur Hat Class
बिहारच्या पाटण्यातल्या खान सराचं ऑफीस मंगळवारी रात्री हल्ला झाला.कोचिंग सेंटरबाहेर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला, बॅनर फाडण्यात आले. हल्लेखोरांनी ५ ते ६ राऊंड फायर करत दगडफेकही केली. या घटनेचा थरारक सीसीटीव्हीही समोर आलाय.
#KhanSir
#PatnaNews
#BiharCrime
#CoachingCenterFiring
#MusallahpurHat
#PatnaPolice
#LokmatNews
#MarathiNews
#BreakingNews
#ViralVideo
#CrimeUpdate