Surprise Me!

पर्यावरण रक्षणासाठी 'सायकल'स्वारी! छत्रपती संभाजीनगरच्या मुख्याध्यापक विजय पाटोदी यांचा हजारो किमीचा ऐतिहासिक प्रवास

2026-06-03 0 Dailymotion

मुख्याध्यापक विजय पाटोदी यांनी इंधन बचतीसाठी 42 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला. शिक्षक असलेल्या पाटोदी यांनी गडकिल्ले आणि काश्मीर मोहीम फत्ते करत पर्यावरण संदेश दिला.