कर्जमाफी शासन आदेशाची अकोल्यात होळी, जाचक अटी रद्द करण्याची किसान सभेची मागणी
2026-06-03 0 Dailymotion
दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात बहुसंख्य शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.