Surprise Me!

नागपूरची तरुणी व्हायरल कशी झाली? आयपीएलमध्ये कशी झळकली? Saiee Mahakalkar Viral Nagpur girl

2026-06-03 11 Dailymotion

Saiee Mahakalkar Viral Nagpur girl सोशल मिडियाच्या जमान्यात तुमची एक झलकही तुम्हाला व्हायरल करू शकते.. आता हेच बघा ना आयपीएल 2026 च्या फायनल मॅचच्या वेळी एक तरुणी आयपीएलची ट्रॉफी हातात घेऊन आल्याचं तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल पण त्यानंतर ती तरुणी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाली. कोण आहे ती मुलगी..पाहूया.. आयपीएलचा 19 वा हंगामात सलग दुसऱ्यांदा आरसीबीनं बाजी मारली.

#SaieeMahakalkar #viralvideo #nagpur #maharashtranews #marathinews #ipl2026