Surprise Me!

दौंड तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणारं रॅकेट; मोठ्या प्रमाणावर गर्भपात केल्याचं तपासात निष्पन्न

2026-06-03 12 Dailymotion

दौंडमधील केडगाव इथं पोर्टेबल मशीनद्वारे करणारं बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेट उघडकीस आलं. या प्रकरणी एका बोगस डॉक्टरसह तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.