Surprise Me!

58व्या वर्षी 58 KM धाऊन सहाय्यक पोलीस आयुक्त सेवानिवृत्त; आगळ्यावेगळ्या कृतीची सर्वत्र चर्चा

2026-06-04 65 Dailymotion

महाराष्ट्र पोलीस दलात 31 वर्षे प्रदिर्घ व यशस्वी सेवेनंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयील सहायक पोलीस आयुक्त, आयर्नमॅन विष्णु ताम्हाणे हे सेवानिवृत्त झाले आहे.