...ते कर्ज नव्हे, तर बंगल्याच्या भूखंडासाठी दिलेला 'ॲडव्हान्स'; जय पवारांसोबतच्या 10 कोटींच्या व्यवहारावर विक्रम काकडेंचं स्पष्टीकरण
2026-06-04 1 Dailymotion
विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या प्रतिज्ञापत्रातून 150 कोटींची मालमत्ता उघड झाली. त्यांनी जय पवारांना व्यवहारासाठी १० कोटी ॲडव्हान्स दिल्याचं सांगितलं.