कोकण विधान परिषद निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार महायुतीच्या गळाला, अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध, मंत्री भरत गोगावले म्हणाले...
2026-06-04 7 Dailymotion
कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असताना अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.