Air India Building: एअर इंडियाची २३ मजली इमारत आता महाराष्ट्र सरकारची!
#airindia #एअर_इंडिया #airindianews #maharashtranews #maharashtragovernment
- बईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात
- एअर इंडिया आणि राज्य सरकारमध्ये १ हजार ६०१ कोटींचा व्यवहार
- - ऐतिहासिक २३ मजली इमारतीत होणार मंत्र्यांची दालनं
- १५ ऑगस्ट पासून इमारतीचे डागडुजीकरण आणि शुशोभीकरणाला सुरुवात