Surprise Me!

गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट देण्यासाठी प्रियकराचा सॅनिटरी गोडावूनवर डल्ला : लाखोंच्या वस्तू विकल्या भंगारवाल्याला

2026-06-04 4 Dailymotion

गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी प्रियकरानं चक्क सॅनिटरी गोडावून फोडून लाखाचा ऐवज लंपास केला. मात्र हा लाखोचा ऐवज त्यानं भंगारवाल्याला केवळ 20 हजारात विकला.