शेतात हापूस, पायरी, केशर, राजापुरी अन् गावरान आंबे; हगवणे कुटुंबियांनी कशी मिळवली समृद्धी? Agro
Pune Mango Farmer Success Story: How Hagawane Family Earned Lakhs From 10 Acre Mango Orchard
आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथील अरूण हगवणे यांनी १० एकर माळरानावर आंब्याची बाग फुलवली आहे. तर त्यांचा मुलगा गणेश हगवणे यांनी ही बाग वाढवून केशर, हापूस, पायरी, लंगडा, राजापुरी आणि इतर आंब्याच्या जातींची लागवड केली आहे.
#MangoFarmer
#SuccessStory
#OrganicFarming
#HapusMango
#AmbegaonNews
#PuneAgriculture
#KesarMango
#ShivneriHapus
#LokmatNews
#MarathiNews
#FarmersInnovation