कोल्हापुरात 'अवनी संस्था' व 'किर्लोस्कर'तर्फे 4 ते 8 जून दरम्यान 'उत्सव पुनर्चक्रीकरणाचा' आयोजित केला आहे. यात कचरा वेचक महिलांच्या सहभागाने प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम होतील.