Surprise Me!

वाराणसी, मथुरा कॉरिडोरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा होणार कायापालट, काय म्हणाले पर्यटन मंत्री?

2026-06-05 7 Dailymotion

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसराचा मथुरा-वाराणसीच्या धर्तीवर कायापालट होणार आहे. 1,400 कोटींच्या निधीतून रस्ते रुंदीकरण, वाहनतळ आणि दर्शन मंडप उभारण्यासाठी 10 एकरचं सर्वेक्षण होणार आहे.