बीड जिल्ह्यात छुप्या पद्धतीनं बालविवाह होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. असे विवाह होत असल्यानं तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.