Surprise Me!

१५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

2026-06-06 13 Dailymotion

Vaibhav Sooryavanshi makes history with India selection at 15, breaks Tendulkar's record
१५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री ... मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात वैभवचा धुमाकूळ.. IPL स्पर्धेत त्याने ७७६ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली, सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रमही मोडला

#VaibhavSooryavanshi #teamindia #cricket #sports