सांगलीतील नामवंत शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून आदित्य ओलेकर या सहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप केला असून पोलीस तपास सुरू आहे.