Surprise Me!

अमरावतीच्या ऐतिहासिक पायविहिरीवर स्वच्छता मोहीम; सिमेंट, विटांशिवाय उभारलेली भव्य रचना

2026-06-07 485 Dailymotion

अमरावतीच्या ऐतिहासिक पायविहिरीवर शिवराज्याभिषेक दिन, अहिल्याबाई होळकर जयंती आणि पर्यावरण दिनानिमित्त स्वराज्य प्रतिष्ठाननं स्वच्छता मोहीम राबवून या प्राचीन दुर्लक्षित वास्तूचं संवर्धन केलं.