Surprise Me!

मुंबई विमानतळावर सोनं तस्करी : भाजपा नेत्याला डीआरआयनं ठोकल्या बेड्या; संजय राऊतांचा हल्लाबोल

2026-06-07 3 Dailymotion

मुंबई विमानतळावर 5 कोटी सोनं प्रकरणात भाजपा पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. डीआरआय विभागानं ही कारवाई केली असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.