Surprise Me!

चित्रपट महामंडळात गुलाल कुणाचा, आज होणार फैसला कोल्हापुरात मतमोजणीला झाली सुरुवात...

2026-06-08 11 Dailymotion

कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या निवडणुका झाल्या आहेत. आता मतमोजणीची सुरुवात झाली असून यामध्ये कोणाला यश येईल हे पाहणं लक्षणीय असणार आहे.