पश्चिम बंगालमध्ये पराभवानंतर तृणमूल काँग्रेससमोर नवा पर्याय? दिल्लीत राजकीय भूकंप | Mamata Banerjee
TMC Offered Big Deal by Congress After Bengal Defeat! Mamata Banerjee | Lokmat
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर तृणमूल काँग्रेसला आता काँग्रेसने मोठी ऑफर दिलीए.दिल्लीत या संदर्भात जोरदार खलबते सुरू असून, राष्ट्रीय राजकारणात याचे मोठे पडसाद उमटू शकतात. ममता बॅनर्जी यावर काय निर्णय घेऊ शकतात, जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहाताय लोकमत.
#MamataBanerjee
#TrinamoolCongress
#WestBengal
#Congress
#DelhiPolitics
#LokmatMarathi
#MarathiBatmya
#LokmatNews
#PoliticalNews
#AksharaChormare