Surprise Me!

आकाशात दिसणार ग्रहांची मिरवणूक; 9 तारखेला शुक्र-गुरूंचा दुर्मिळ संयोग, 17 रोजी चंद्राची भर..

2026-06-08 3 Dailymotion

planetary parade : जून महिन्यात आकाशात ग्रहांची भव्य मिरवणूक सुरू होणार आहे. 9 जूनला शुक्र-गुरुचा दुर्मिळ संयोग पाहायला मिळणार आहे.