Surprise Me!

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार कोटींची कर्जमाफी, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

2026-06-08 1 Dailymotion

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.