Surprise Me!

तो व्हिडिओ बनावट... लक्ष्मण हाकेंनी व्हायरल व्हिडिओबाबत दिले स्पष्टीकरण; म्हणााले छगन भुजबळ माझे गुरू

2026-06-09 0 Dailymotion

ओबीसी नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशानेच असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.