Surprise Me!

सई ताम्हणकरची इंडस्ट्रीत एंट्री कशी झाली? ऐका पहिल्या ब्रेकमागची स्टोरी । Sai Tamhankar

2026-06-10 12 Dailymotion

मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनयाने विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
तिने लोकमत फिल्मीच्या 'नो फिल्टर' कार्यक्रमात तिच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाबद्दल अनेक खुलासे केले.
तिने प्रतिकूल परिस्थितीत लक्ष कसे टिकवायचे हे शिकले आणि आता त्याच गोष्टीसाठी तिला कौतुक मिळत आहे.
हा तिचा विजय असल्याचे ती सांगते.
#SaieTamhankar #LokmatFilmy #NoFilter #MarathiActress #BollywoodActress #MatkaKing #TumbadchiManjula #CareerStruggle #FirstBreak #InspirationalStory

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber