Surprise Me!

विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; 20 हजार शाळा 30 जूनपासून सुरू, नागपूर खंडपीठाचा निर्णय

2026-06-10 2 Dailymotion

विदर्भातील भीषण उष्णतेची लाट आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शाळा सुरू करण्याच्या तारखेत मोठा बदल केला आहे.