Surprise Me!

पुरूषोत्तमपुरीमध्ये बोट कशी उलटली, किती जण दगावले? Purushottam Puri Boat Accident

2026-06-10 63 Dailymotion

Purushottam Puri Boat Accident 50 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली.. बीडच्या पुरूषोत्तमपुरीमधील घटनेचा व्हिडीओ समोर.. दर्शनाला निघालेल्या भाविकांसोबत काय घडलं? मंडळी काळजाची धडकी भरवणारा हा व्हिडीओ आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या पुरूषोत्तमपुरी मंदिराजवळचा... बुधवारी १० जूनला दुपारी ही थरकाप उडवणारी घटना घडलीये.. अधिक मासनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची एक बोट गोदावरी नदी ओलांडताना उलटली अन् ही दुर्घटना घडली.. नेमकं काय घडलंय, व्हिडीओत काय दिसतंय आणि प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं.. सविस्तर समजून घेऊ..
#beed #Purushottam #BoatAccident #maharashtranews #marathinews