Surprise Me!

'एक कोटी विद्यार्थी की एक मंत्री महत्त्वाचे हे पंतप्रधानांनी ठरवावं-अभिजीत दिपके

2026-06-11 3 Dailymotion

कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी पुण्यातील आंदोलनात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाचा, सविस्तर बातमी