Surprise Me!

गुलाबराव पाटलांशिवाय माघारीचा निर्णय अशक्य? Kishor Patil काय म्हणाले? Gulabrao Patil |Girish Mahajan

2026-06-12 969 Dailymotion

Gulabrao Patil | Girish Mahajan शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अद्यापही माघार घेतलेली नाही. याच पार्श्वभूमीवर जळगावात महायुतीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील हे अनुपस्थित आहेत. आमदार किशोर पाटील यांनी या विषयासंदर्भात काय माहिती दिली? पाहा

#GulabraoPatil #GirishMahajan #kishorpatil
#Lokmat #LokmatJalgaon #JalgaonNews #JalgaonLive #MarathiNews #MaharashtraNews #JalgaonBreaking #JalgaonUpdates #JalgaonCity #LokmatLive #JalgaonToday #JalgaonMarathi #JalgaonViral #JalgaonElection #JalgaonWeather