Pregnancy मध्ये 'दोघांचे जेवण' जेवावे लागते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून सत्य। Pregnancy Diet
#PregnancyDiet #HealthyPregnancy #PregnancyCare #MomToBe #PregnancyTips #MaternalHealth #HealthyEating #PregnancyNutrition #MarathiHealth #WomenHealth #PregnancyJourney #TrimesterCare #PostpartumCare #BabyHealth #HealthAwareness #DietTips #HealthyMotherHealthyBaby #PregnancyMyths #NutritionTips #WellnessJourney
description - लग्नानंतर अनेक महिलांचे वजन वाढते, तसेच गरोदरपणात आहार कसा असावा याबाबत अनेक गैरसमज असतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, गरोदरपणात खरोखरच 'दोघांचे जेवण' जेवावे लागते का? पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (Trimesters) आहारात कोणते बदल करावेत आणि बाळंतपणानंतर वजन कसे कमी करावे.
महत्त्वाचे मुद्दे:
लग्नानंतर वजन का वाढते?
गरोदरपणातील योग्य आहार आणि कॅलरीज.
डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा धोका कसा टाळावा?
बाळंतपणानंतरच्या आहारातील चुकीच्या पद्धती.