Surprise Me!

नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार; लाईट नसल्यामुळं रुग्णवाहिकेच्या हेडलाईटच्या प्रकाशात केलं पोस्टमार्टम!

2026-06-13 7 Dailymotion

नायगाव उपजिल्हा रुग्णालयात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं मृतदेहाचे पोस्टमार्टम चक्क रुग्णवाहिकेच्या हेडलाईटच्या प्रकाशात करण्यात आले. या गंभीर प्रकारामुळं नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.